नॉन क्रिमी लेयर
ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना यापैकी कोणताही एक.
पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, मालमत्ता कराची पावती यापैकी कोणताही एक.
जातीचा दाखला: अर्जदाराचा स्वतःचा जातीचा दाखला.
उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला मागील ३ वर्षांचा उत्पन्नाचा दाखला.
इतर आवश्यक कागदपत्रे:
शाळा सोडल्याचा दाखला: अर्जदाराचा.
पालक/नातेवाईकांचा जातीचा दाखला: वडिलांच्या किंवा इतर नातेवाईकांच्या जातीचा पुरावा.
विवाहित महिलांसाठी: लग्नापूर्वी आणि नंतरचा जातीचा दाखला, नाव बदलल्याचा पुरावा.
वंशावळ आणि प्रतिज्ञापत्र: वडिलांच्या बाजूकडील नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र आणि नातेसंबंध दर्शवणारे प्रतिज्ञापत्र.
७/१२ उतारा: वडिलोपार्जित शेती असल्यास.