लाडकी बहिण योजना (नविन अपडेट)
या योजनेचे KYC सुरू झाली आहे. लाभार्थींनी खालील
महिलेचे आधार कार्ड
महिला विवाहित असल्यास – पतीचे आधार कार्ड
महिला अविवाहित असल्यास – वडिलांचे आधार कार्ड
महिला व पती दोघांचेही आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे आवश्यक
मोबाईल नंबर लिंक नसेल तर KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.